महिला विषयी कायद्यांची माहिती मराठी मध्ये (Women Acts Information In Marathi)
महिला कायदा माहिती मराठी मध्ये(Women Act Information In Marathi) महिलांना या कायद्यांविषयी माहीत असणे आवश्यक आहे ☝️ शासन मुलीच्या-महिलांच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. महिलांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणे हे सर्वांचे कर्तव्य ठरते. समाजात महिलांना सन्मानाने जगता यावे व त्यांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी शासनस्तरावर कायदयांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येते. काय आहेत महिलांसाठीचे कायदे जाणून … Read more