Beed Accident : बीड हळहळले ! रिक्षा आणि कंटेनरच्या भीषण अपघातात आईसह दोन मुले जागीच ठार - मराठी मध्ये बातम्या
Skip to content

Beed Accident : बीड हळहळले ! रिक्षा आणि कंटेनरच्या भीषण अपघातात आईसह दोन मुले जागीच ठार

Beed Accident : बीड परळी राष्ट्रीय मार्गावर बकरवाडी फाट्याजवळ काल रात्री ९ च्या सुमारास भीषण अपघात झाला. रिक्षा आणि कंटेनरच्या धडकेत एक महिला आणि तिच्या दोन मुलांचा जागीच मृत्यू झाला. 

पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *