नमस्कार मित्रांनो, या पोस्ट मध्ये मी आपल्याला Marathi Attitude Status | Marathi Attitude Dialogue PNG | Marathi Attitude Bio for Instagram | Marathi Attitude Status text | WhatsApp Status in Marathi
गोष्ट फक्त बगण्याची आहे 😈👿
फक्त एकटं आहे हे महत्वाचं नाही तर
एकटाच पुरेसा आहे हे महत्वाचं आहे 👿😈

खुप वाईट होतो ना मी तुझ्यासाठी
मग आजकाल,
चांगल्या लोकांसोबत राहून कसं वाटतंय 😈

कधीच कोणत्या गोष्टीचा गर्व करू नका 😈
वेळ प्रत्येकाची येते 🔥
स्वप्न असे बगा कि
ते पुर्ण झाल्यावर
लोकांनी फक्त तुम्हाला बघितलं पाहिजे 💥
नेतृत्व असं करा कि
सत्ता जरी तुमची नसेल,
तरी लोकांनी राजा
मात्र तुम्हालाच म्हणायला पाहिजे

वाईट वेळ आहे आज नाहीतर उद्या निघून जाईल 😇
पण ज्यांनी वाईट वेळ आणले
ते लोक मात्र कायम लक्षात राहतील 😈
थोडे दिवस थांबा शेठ 😈
आमच्या सोबत बसायला पण
लायकी लागेल तुम्हाला 🔥
जेव्हा नशीब बदलते ना
तेव्हा परक्यापेक्षा जास्त
आपल्या जवळच्या लोकांची जळते
माज तेच करतात
ज्यांच्याकडे हिम्मत असते
विषय किती वाढवायचा हे तू ठरव,
तुझा विषय कसा कधी आणि
कसा close करायचे हे आम्ही ठरवतो
वेळ आल्यावर माज दाखवावा लागतो
नाहीतर लोक कमजोर समजतात
जगात धाडस केल्याशिवाय कधीच
कोणाचं यश मिळत नाही
कारण ज्याच्यात हिम्मत त्यालाच किंमत
आयुष्यात जोखीम स्वीकारा 🤟
जिंकलात तर नेतृत्व कराल 😎
हरलात तर मार्गदर्शन कराल 😌

कार्यक्रम शांत शांत राहून करायला शिका
गाजावाजा केल्यावर समोरचा हुशार होतो 🔥
दुसऱ्याला रिस्पेक्ट देण्याच्या नादात
स्वतःची सेल्फ रिस्पेक्टचा कधी कचरा होऊ देऊ नका
शाळा कॉलेज मध्ये टॉप
येण्याचं स्वप्न पाहण्यापेक्षा श्रीमंत
लोकांच्या यादीत पहिला नंबर यावा
यासाठी प्रयत्न करा
स्वतःची तुलना कधी कोणाशी केली नाही
आणि करणार ही नाही
कारण जे आहे ते रुबाबात आहे
शांत बसून आता फक्त जगाकडे बगतोय
वेळ आल्यावर असं काहीतरी करेन
कि तेव्हा सगळं जगाच लक्ष्य माझ्याकडे असेल