आरती अनंत भुजा |
Aarti Anant Bhuja Lyrics

नमस्कार मंडळी,

जर तुम्हाला विठ्ठलाची आरती अनंत भुजा साठी कडवी आठवत नसतील तर आमच्या या ब्लॉग मध्ये तुम्हाला कडवी मिळतील.

आरती अनंत भुजा विठोबा पंढरीराजा, न चालती उपचार मनें सारिली पूजा ||धृ ||

परेस पार नाही, न पडे निगमा ठायीं, भुलला भक्ती भावें, लाहो घेतलांदेहीं ||१ ||

अनिर्वाच्य शुद्धबुद्ध, उभा राहिला निट, रामा जनार्दनी, पायी जोडली विट||२||

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *