Swargate to Kolhapur Bus Timetable MSRTC

स्वारगेट ते कोल्हापूर बस वेळापत्रक | Swargate Pune te Kolhapur Bus Velapatrak|msrtc Bus Swargate(Pune) To Kolhapur | Maharashtra Bus Swargate to Kolhapur Timetable In Marathi | Swargate to Kolhapur Maharashtra Bus Timetable

स्वारगेट ते कोल्हापूर बस पूर्ण वेळापत्रक

नमस्कार मित्रानो जर तुम्ही स्वारगेट(पुणे) ते कोल्हापूर या मार्गावरील महाराष्ट्र बस साठीचे वेळापत्रक हवे असेल तर आमच्या वेब्सिते वरती तुम्हाला वेळापत्रक भेटेल.

स्वारगेट(पुणे) ते कोल्हापूर अंतर जवळपास 240 किमी आहे तर या मार्गासाठी तुम्हाला शिवशाही ,शिवनेरी, साधी बस, शिवा-इ बस सेवा उपलब्ध आहे.या मार्गावर सकाळी 5.00 वाजल्या पासून रात्री 11.45 वाजेपर्यंत तुम्हाला दर अर्ध्या तासाला बस भेटेल.

Swargate(Pune) To Kolhapur Bus Ticket Rate | स्वारगेट ते कोल्हापूर बस तिकीट दर

शिवशाही515रु
साधी बस345रु
शिवा-इ515रु
Semi Luxury455रु
शिवनेरी540रु

Swargate to Kolhapur Bus Stops List | स्वारगेट ते कोल्हापूर बस थांबे

  • स्वारगेट पुणे SWARGATE, PUNE
  • नवले पूल NAVALE BRIDGE
  • वाठार WATHAR
  • सांगली फाटा SANGLI FATA
  • कोल्हापूर KOLHAPUR

For Swargate to Kolhapur Reservation Click Here

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *