४ वर्षीय मुलीवर अत्याचार, तरुणाचे भयंकर कृत्य; पुण्यातील संतापजनक घटना - मराठी मध्ये बातम्या
Skip to content

४ वर्षीय मुलीवर अत्याचार, तरुणाचे भयंकर कृत्य; पुण्यातील संतापजनक घटना

पुण्यातील कोथरुड भागात एका ४ वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडलीय. खाऊ देण्याच्या बहाण्यानं ३० वर्षीय व्यक्तीनं चिमुरडीवर अत्याचार केला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केलीय. 

पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *