अत्यवस्थ मोराला दोघे दुचाकीवरून नेत होते. टॉवेलने गुंडाळलेल्या अवस्थेतील त्या मोराचा पिसारा रस्त्याला घासत होता. त्या दोघांच्या ताब्यातून सुटण्यासाठी मोराची धडपड सुरु होती. त्यांना त्याही अवस्थेत तो मोर टोच्याही मारत होता. बघ्यांपैकी एकाने ही सारी कसरत मोबाईल कॅमेऱ्यात पकडली आणि समाजमाध्यमांवरून व्हायरल केली.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More