पिंपरी : देशाच्या सीमा सुरक्षित करणारे सरकार पुन्हा एकदा २०२४ मध्ये स्थापन झाले पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘‘महिलाआरक्षण’’ कायदा केला. त्यामुळे लोकसभेच्या संसदेत १९१ महिला खासदार होणार आहेत. महाराष्ट्रातील विधानसभा सभागृहात १०० महिला आमदार होणार आहेत. त्यामुळे देशातील १४० कोटी लोकांना मोदीच पुन्हा प्रधानमंत्री हवे आहेत. देशातील जनता बदला घेणार अयोध्येत प्रभू श्रीरामचंद्रांचे राम मंदिर […]
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More