Tata-Haldiram Deal : टाटा कंपनी आता हल्दीरामचे निम्म्यापेक्षा जास्त शेअर्स खरेदी करण्याच्या तयारीत आहे. यामुळे टाटाकडे जवळ-जवळ हल्दीरामची मालकी जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हल्दिराम कंपनीतील चर्चा यशस्वी ठरली आणि हा करार झाला तर टाटा कंपनी रिलायन्स रिटेल आणि पेप्सीशी स्पर्धा करू शकते.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More