अखिल मंडई मंडळाच्या वतीने यंदा गुरू परंपरेची महती सांगणारी भव्य सजावट केली जाणार आहे. श्री दत्त महाराज, श्री नृसिंह सरस्वती, श्री शंकर महाराज, श्री गजानन महाराज, श्री साईबाबा, श्री टेंबे स्वामी महाराज, श्री माणिकप्रभू महाराज आणि श्री स्वामी समर्थांची १२ फूट भव्य मूर्ती असे गुरू परंपरेचे दर्शन देखाव्यामधून होणार आहे.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More