स्थानिक गुन्हे शाखेने पोलीस रेकॉर्ड वरील सराईत गुन्हेगार महेश उर्फ म्हावड्या मंगेश काळे (वय २१, राहणार विसापूर, तालुका खटाव) याला अटक केली असून त्याच्याकडून घरफोडीचे १६, एक दरोडा एक जबरी चोरी असे सोळा मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणले आहेत.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More