ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांचे विभक्त पती वैजनाथ वाघमारे यांच्यावर काल मध्यरात्री हल्ला झाला आहे. अज्ञात इसमांनी वाघमारे यांना एकटं गाठून त्यांच्यावर हल्ला केला. त्यामुळे बीडमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More