झेडपी सीईओ मनीषा आव्हाळे यांच्या कार्यालयात जाऊन तोडफोड केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. आंदोलनकर्त्यानी सीईओ मनीषा आव्हाळे यांच्या कार्यालयात प्रवेश करून खुर्च्या तोडल्या, काच फोडली, नेमप्लेटवर शाई फेकून निषेध व्यक्त केला.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More