आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’बंगल्यावर पवार आणि ठाकरे यांच्यात महत्त्वपूर्ण चर्चा झाली. महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे अनेक घडामोडी घडत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या घडामोडी महत्त्वाच्या आहेत. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. जाणून घेऊया यावरील सविस्तर रिपोर्ट
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More