लसणाच्या भावात गेल्या आठवड्याच्या तुलनेने दहा ते वीस टक्क्यांनी वाढ झाली होती. तर, गेल्या आठवड्यात कमी झालेले हिरवी मिरची, सिमला मिरची, काकडी, पापडीचे भाव स्थिर होते. इतर बहुतांश सर्व भाजीपाल्याचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेने स्थिर होते.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More