पुणे : श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड गणेशोत्सव मंडळाच्या वतीने आयोजित मातीवरील कुस्ती स्पर्धेत पहिलवान सिकंदर शेख याने इराणच्या पहिलवान रेझा आराजे याला सोळी हा डाव टाकून अस्मान दाखवत मार्केट यार्ड मल्लसम्राटाचा किताब आपल्या नावे केला. यावेळी, शेख यास कै. सोपानराव घुले यांच्या स्मरणार्थ गणेशशेठ घुले यांनी चार लाख रुपये रोख व कै. कमलाकर गव्हाणे […]
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More