एका सायबर गुन्हेगाराने (Cyber Criminals) कन्फर्म रेल्वे तिकीट उपलब्ध करून देण्याची बतावणी करून प्रवाशांना जाळ्यात अडकवले. आयआरसीटीसीच्या अधिकृत अॅपवरून 13 लोकांच्या रेल्वे तिकिटा काढल्या. त्यातील दोघांच्या तिकीट रद्द करून पैसे स्वतःच्या खात्यात वळते केले.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More