यंदा पावसाने पाठ फिरवली असली तरी पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या आजारांचा आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागातील गावांना घट्ट विळखा बसला आहे. साथीच्या आजारांचा फैलाव रोखण्यासाठी आरोग्य विभाग देखील ॲक्शन मोडमध्ये आला आहे.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More