महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या श्री गणरायाच्या आगमनाला दोन आठवडे शिल्लक आहेत. साताऱ्याच्या कुंभारवाड्यामध्ये श्रीमूर्तींवरून अंतिम हात फिरवला जात असून, साताऱ्यात मंडप उभारणी गणेश मंडळांची तयारीची लगबग सुरू आहे.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More