सातारा शहरात चारचाकी गाड्यांचा भीषण अपघात; 3 जागीच ठार, 1 जण गंभीर जखमी - मराठी मध्ये बातम्या
Skip to content

सातारा शहरात चारचाकी गाड्यांचा भीषण अपघात; 3 जागीच ठार, 1 जण गंभीर जखमी

सातारा- पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर मोठी दुर्घटना घडली. सातारा शहरातील बॉंम्बे रेस्टॉरंट चौकाजवळ तवेरा गाडीचा भीषण अपघात झाला. या अपघातात 3 जणांच मृत्यू झाला असून, 1 जण गंभीर जखमी झाला आहे. भीषण अपघाताने परिसरात खळबळ उडाली आहे.  

पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *