सातारा-पुणे महामार्गावर शिरवळ येथे भीषण अपघात; टेम्पो-ट्रकच्या अपघातात तीन जण जागीच ठार - मराठी मध्ये बातम्या
Skip to content

सातारा-पुणे महामार्गावर शिरवळ येथे भीषण अपघात; टेम्पो-ट्रकच्या अपघातात तीन जण जागीच ठार

सातारा-पुणे महामार्गावरील धनगरवाडी (ता.खंडाळा) गावच्या हद्दीत भीषण अपघात (Accident in Shirval) झाला. आयशर टेम्पो व ट्रकमध्ये झालेल्या या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची नोंद शिरवळ पोलीस स्टेशन येथे झाली आहे. 

पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *