सातारा हे जिल्ह्याचे ठिकाण असताना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचा विकास योग्यरित्या झालेला नाही. नवीन उद्योग यायचे नाव घेत नसताना सध्याच्या उद्योगांनाही अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. नवीन ‘एमआयडीसी’मध्ये तर खुल्या जागांवर कचरा डेपो बनविला आहे, तर अनेक ठिकाणी रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. याकडे एमआयडीसी प्रशासनाने लक्ष देऊन सुधारणा करणे आवश्यक आहे.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More