मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी रविवारी सांगलीत लाखोंच्या संख्येत लोकांनी मोर्चात सहभाग घेतला, आरक्षण आमच्या हक्काचे..एक मराठा लाख मराठा सारख्या घोषणांनी आसमंत दणाणून सोडला, मोर्चाच्या मंचावरून समाजाच्या भावना पाच तरुणांनी व्यक्त केल्या. ज्यामध्ये आता मराठा समाज आरक्षण घेतल्या शिवाय थांबणार नाही, असा इशारा देण्यात आला.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More