सांगली जिल्ह्यात पुन्हा आणखी एक ‘पुष्पा’ (Pushpa) पोलिसांच्या तावडीत सापडला आहे. वाळवा तालुक्यातील केदारवाडी येथे चक्क घरात एक कोटीचे चंदन ठेवले होते. वर्षभरात सांगली जिल्ह्यात दुसऱ्यांदा मोठा साठा सापडल्याने सांगली जिल्हा हा चंदन तस्करीचा (Sandal Smuggler) सिंधीकेट बनत चालला आहे.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More