Sangli News : सांगलीतील समता आश्रमशाळेत 170 मुलांना विषबाधा झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. रात्रीच्या जेवणानंतर विद्यार्थ्यांना एकाच वेळी त्रास सुरु झाल्याने मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी संबधित विभागाला यासंदर्भातील अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More