बक्कळ पैसा मिळत असल्याने अनेक तरूण या रॅकेटमध्ये सहभागी होत आहेत. यातीलच एक म्हणजे ललित पटेल. त्याने उपचार घेण्याच्या नावाखाली ससून रुग्णालयात दाखल झाला खरा मात्र, तेथूनही तो ड्रग्जचे रॅकेट चालवत होता. मात्र, यावेळी पुणे गुन्हे विभागाच्या पोलिसांनी त्याचा हा डाव उधळून लावला.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More