राज्य शासनाकडून जिल्हा नियोजन समितीला जिल्हा वार्षिक योजना सन 2023-24 साठी सर्वसाधारण योजना 590 कोटी, अनुसूचित जाती उपयोजना 151 कोटी, आदिवासी क्षेत्र उपयोजना चार कोटी असे एकूण 745 कोटी निधी मंजूर झालेला आहे. तरी जिल्ह्यातील सर्व संबंधित शासकीय यंत्रणांनी त्यांना मंजूर असलेल्या निधीचे मागणी प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी नियोजन समितीला तात्काळ सादर करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More