मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली (सराटी, ता. अंबड, जि. जालना) गावात आंदोलकांवर पोलिसांनी अमानुष लाठीमार केला. त्याचे संतप्त पडसाद पुरंदर तालुक्यातील नीरा शहरातही उमटले. नीरा येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात निषेध नोंदविण्यात येवून पुणे- पंढरपूर पालखी महामार्ग काही काळ रोखत सरकार विरोधात घोषणा देण्यात आल्या. तसेच दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More