जालना : जालना मराठा क्रांती मोर्चातील आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. अनेक वरिष्ठ नेत्यांनी या आंदोलन ठिकाणी भेट देत, सरकारच्या दडपशाहीवर जोरदार टीकास्त्र सोडले. दरम्यान, उपोषणाला बसलेल्या जरांगे पाटलांनी, जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा दिला होता. यासाठीच सरकारचे एक शिष्टमंडळाने जरांगे पाटलांची भेट घेतली. ग्राम विकास […]
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More