एका राष्ट्रीय वृत्तपत्रात आहे. फुल पेज जाहिरात द्यायला सरासरी २० लाख रुपये खर्च येतो. काही वृत्तपत्र तर ५० लाख रुपयेपर्यंत घेतात. दीड-दोन कोटी रुपये खर्च करून राष्ट्रीय वृत्तपत्रामध्ये जाहिराती देऊन शासकीय तिजोरीतील पैशांची उधळपट्टी करायला सरकारकडे पैसे आहेत.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More