Jalna Maratha Kranti Morcha : जालन्यातील मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्यानंतर राज्यभर याचे पडसाद उमटले. महाराष्ट्रातील अनेक राजकीय नेत्यांनी या ठिकाणी भेट देऊन आंदोलनाला पाठिंबा दर्शवला होता. विरोधी पक्षातील नेत्यांनीसुद्धा या आंदोलनाला भेट देऊन, सरकारच्या लाठीचार्जवर जोरदार टीका केली होती. मनोज जरांगे यांच्याशी सरकारची चर्चा यानंतर सरकारने मनोज जरांगे यांच्याशी वारंवार चर्चा आणि बैठकांचे सत्र सुरूच […]
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More