Samruddhi Highway Accident : विकासाचा मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर आतापर्यंत 729 अपघात झाल्याचे समोर आलं आहे. या अपघातामध्ये शेकडो प्रवाशांना आपले प्राण गमावावे लागले आहेत. पोलिसांनी याबाबत आकेडवारी जाहीर करत ही माहिती दिली आहे.