वाशिम : समृद्धी महामार्ग (Samrudhi Highway Accident) वाहतुकीसाठी सुरू झाल्यापासून तिथे होणाऱ्या अपघातांची संख्या वाढत आहे. दिवसेंदिवस वाढत जाणारे हे अपघात रोखण्यासाठी प्रशासन उपाययोजना करत असल्याचा दावा करत असलं तरीह इथे होणारे अपघात काही थांबण्याचं नाव घेत नाही आहे. आता पुण्यावरुन अमरावतीला (Amaravti Accident News) जाणाऱ्या कारचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. गौरी […]
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More