दुष्काळाच्या छायेत असणाऱ्या शेतकऱ्यांच्या वाटेला संकटं सतत येत असतात. कधी निसर्गाची अवकृपा तर कधी विमा कंपन्यांची मदतीसाठी नकारघंटा हे नेहमीचच झाले आहे. आता बळीराजाला (Farmers is in Tension) फसवणारी टोळी सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More