आम्हाला सत्तेची हाव नाही असं ते म्हणतात. सत्तेची हाव नाही तर मग कशाला मंत्रीपदाची शपथ घेतली, यातून बाहेर पडा आणि सामाजिक कार्याला वाहून घ्या. असं राऊत म्हणाले. तुम्हाला विकासासाठी भारतीय जनता पार्टीची गुलामगिरी का हवी ?
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More