ही भूमी संतांची भूमी आहे. माझी मराठवाड्याची भूमी संतांची भूमी आहे. समतेचा मार्ग आदर्श आहे. बीड जिल्हा ही भूमी कष्टकऱ्यांची भूमी आहे. महायुतीच्या सरकारमधील आम्ही सर्व मंत्री आम्ही लोकांचे काम करण्यासाठी आम्ही करायचो. तसेच विकासासाठी आम्ही सत्तेत सहभागी झालो असल्याचं अजित पवार म्हणाले.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More