Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी सातारा मतदारसंघातून अनेकांनी आता तयारी केल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र याबाबत भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांनी सावध भूमिका घेतल्याचे पाहायला मिळत आहे.