वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्त्यांनी संभाजी भिडे यांच्या कार्यक्रमाला तीव्र विरोध करीत आंदोलनाचा इशारा दिला आहे. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांची अकोल्यात सभा होणार आहे. दरम्यान, या सभेला संभाजी भिडेंच्या कार्यक्रमाला परवानगी देऊ नये अशी मागणी पोलिसांकडे केली होती. आता या अकोल्यातील सभेला विरोध करणाऱ्या वंचित बहुजन युवा आघाडीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी शनिवारी नोटीस बजावली आहे.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More