गोखलेनगर येथील गोपाळकृष्ण प्राथमिक विद्यामंदिर या शाळेत श्रावणी बैलपोळ्यानिमित्त विद्यार्थ्यांनी मातीपासून विविध आकाराचे बैल बनविण्याचा प्रयत्न केला. यावेळी विद्यार्थ्यांनी माती भिजवून त्यापासून स्वतः मातीचे गोळे तयार केले. आणि त्या गोळ्यापासून बैलांची प्रतिकृती बनविण्याचा प्रयत्न केला.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More