श्रावणातील सत्यनारायणाच्या पूजनासाठी बाजारपेठेत विविध पूजा साहित्याची आवक झाली आहे. श्रावणातील पूजेला महत्त्व असल्याने बाजारपेठेला बहर येऊ लागला आहे. श्रावणमासाला प्रारंभ झाल्यापासून बाजारात फळे, फुले आणि हारांची आवक वाढू लागली आहे.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More