मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा गुरूस्थानी असलेल्या धर्मवीर आनंद दिघे यांच्या पुण्यतिथीच्या दिवशीच शिवसेनेची ताकद वाढली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील ज्येष्ठ नेते व माजी आमदार तुकाराम काते (Tukaram Kate) यांनी ‘वर्षा’ निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेत शिवसेनेत प्रवेश केला.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More