मुंबई : शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या सुनावणीला उशीर होत असल्यानं सुप्रीम कोर्टानं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना झापल्यानंतर आता सुनावणीच्या घडामोडींना वेग आला आहे. १४ सप्टेंबर रोजी सुनावणी पार पडल्यानंतर ती दोन आठवडे पुढे ढकलण्यात होती पण आता सुप्रीम कोर्टाच्या निर्देशांनुसार २५ सप्टेंबर रोजी सुनावणी घेण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या सुनावणीवेळी शिवसेनेच्या दोन्ही गटांचे प्रमुख […]
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More