पुणे : शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार वितरण समारंभ हा पुण्यातील बालेवाडी येथे सुरू आहे. राज्यपाल रमेश बैंस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कॅबिनेट मंत्री दिलीप वळसे पाटील उपस्थित होते. मात्र, हा पुरस्कार सोहळा अचानक सोडून देवेंद्र फडणवीस हे निघाल्याने चर्चांणा उधाण आले आहे. नेमके काय कारणाने ते बाहेर पडले, यावर अनेक तर्कवितर्क […]
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More