सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेतील माध्यमिक शिक्षण विभागातील भ्रष्टाचार, दप्तर दिरंगाई, प्रलंबित विषयांविरोधात शिक्षक दिनापासून शिक्षक भरती संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण करण्यात येत आहे. शिक्षकांची कामे करण्यासाठी पैसे मागणाऱ्या लिपिकावर जोपर्यंत कारवाई होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेण्यात येणार नसल्याचे शिक्षक भारती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी निर्धार केला आहे. कार्यालयीन कामासाठी पैशाची मागणी सोलापूर माध्यमिक […]
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More