बीडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा पार पडत आहे. या सभेत बोलताना कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला. १७ ऑगस्टच्या सभेत सांगण्यात आलं, ‘बीड जिल्ह्याने शरद पवार यांच्यावर फार प्रेम केलं.’ पण, प्रेमाच्या पोटी शरद पवार यांनी बीड जिल्ह्याला काय दिलं? हा प्रश्न आहे, अशी टीका धनंजय मुंडे […]
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More