उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy CM Ajit Pawar) यांनी मागील पंधरवड्यात बारामतीत जोरदार शक्तीप्रदर्शन केल्यानंतर आता शरद पवार (President of NCP) मैदानात उतरले आहेत. शरद पवारांची पुण्यातून भव्य अशी रॅली निघणार आहे, तसेच या रोड शो नंतर ते जाहीर सभादेखील घेणार असल्याची माहिती आहे.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More