विद्यापीठाकडून शंभर महाविद्यालयांना ‘कारणे दाखवा’ नोटिस; नॅक प्रक्रिया पूर्ण न केलेल्या महाविद्यालयांवर कारवाई होण्याची शक्यता - मराठी मध्ये बातम्या
Skip to content

विद्यापीठाकडून शंभर महाविद्यालयांना ‘कारणे दाखवा’ नोटिस; नॅक प्रक्रिया पूर्ण न केलेल्या महाविद्यालयांवर कारवाई होण्याची शक्यता

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सुमारे शंभर महाविद्यालयांना नॅक मूल्यांकनाबाबत कारणे दाखवा नोटिस बजावली आहे. त्यामुळे नॅक प्रक्रिया पूर्ण न केलेल्या महाविद्यालयांना कारवाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. 

पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *