वाहन अन् मोबाईल चोरणाऱ्यास ठोकल्या बेड्या ; कोंढवा पोलिसांची धडक कारवाई, एक दुचाकी व दोन मोबाईल जप्त - मराठी मध्ये बातम्या
Skip to content

वाहन अन् मोबाईल चोरणाऱ्यास ठोकल्या बेड्या ; कोंढवा पोलिसांची धडक कारवाई, एक दुचाकी व दोन मोबाईल जप्त

मोबाईल आणि चारचाकी व दुचाकी वाहने चोरून पोबारा करणाऱ्या चोरट्याला कोंढवा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून तीन गुन्हे उघडकीस आणत एक चारचाकी, एक दुचाकी व दोन मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. कुटूंबाला भेडण्यास आल्यानंतर त्याला पोलिसांनी पकडले. 

पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *