वादळ-वाऱ्यात नौका पार होत नाही. ती भरकटते, बुडते. राजकारणात अनेक वादळ येत असले तरी शरद पवार हेच आपले आदर्श नेते असून कोरेगाव तालुक्यातील कार्यकर्त्यांनी त्यांच्या चालीवर चालले पाहिजे, असे मत खा. श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर जाऊ नका, असा अप्रत्यक्ष सल्ला दिला.
पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More