वडगावात जुगार अड्ड्यावर सहाय्यक पोलिस उपाधीक्षकांच्या पथकाचा छापा, ९ जण ताब्यात; अनेकांचे धाबे दणाणले! - मराठी मध्ये बातम्या
Skip to content

वडगावात जुगार अड्ड्यावर सहाय्यक पोलिस उपाधीक्षकांच्या पथकाचा छापा, ९ जण ताब्यात; अनेकांचे धाबे दणाणले!

लोणावळा विभागाचे सहायक पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या पथकाने रविवार ( दि २७ ) रोजी वडगाव परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी ९ जणांना अटक केली आहे. 

पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Read More 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *